• '

कविता महाजन

 
लेखकाचा पत्ता: 
१०१, नायगारा, ए/१३ एव्हरशाईन सिटी, वसई(पू) ठाणे- ४०१२०५
 
 

Birth Date

5091967
 
 

लेखकाचे चित्र

 
 

Author Info

या एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच मोठी लोकप्रियता मिळवत असलेल्या मराठी लेखिका व कवयित्री आणि सामाजिक संशोधक आहेत. महाराष्ट्राच्या आदिवासी क्षेत्रात राहून तेथील आदिवासींच्या जीवनावर त्यांनी संशोधन केले आहे. सोशल नेटवर्किंग साइट्‌स आणि ब्लॉग या नव्या माध्यमांत लीलया संचार करणार्‍या मराठी लेखकांच्या पहिल्या पिढीच्या त्या प्रतिनिधी आहेत

त्यांना मिळालेले पुरस्कारः
# यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा 'उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार' २००८
# कवयित्री बहिणाई पुरस्कार २००८

 
 

ह्या लेखकाबद्दलचे लिखाण

प्रकार शीर्षक सदस्याचे नाव प्रतिक्रिया नवीन प्रतिक्रिया
लेखकाबद्दल अभिनंदन! प्रभाकर नानावटी 4
चर्चा कविता महाजन यांनी पुस्तकविश्वच्या काही निवडक प्रश्नांना दिलेली उत्तरे मस्त कलंदर 45
दिवाळी अंक २०१० वेगळ्या वाटेवरची लेखिका - कविता महाजन मस्त कलंदर 4