• '

ब्र

 

पुस्तकाचे नाव

ब्र
 
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

भाषा: 
मराठी
किंमत: 
225.00
पृष्ठसंख्या: 
336
 
 

पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:

ब्र’ उच्चारणं सोपं नसतंच कधीही.

’ब्र’ म्हणजे अवाक्षर.

’गप्प बस... नाहीतर...’ या धमकीला न भिता धाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र!
स्वतःबाहेर पडणं, हा अशा भीतीवरचा उत्तम उपाय.
मग एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती अशाएकीचा सुरू झालेला प्रवास. बाईच्या नजरेनं निरागसपणानं पाहिलेलं जग. एक प्रकारे आदिवासी भागातल्या अनुभवांचा अहवाल.
त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधलं राजकारण आणि स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील! हे लेखन महानगर, शहर, खेडेगाव आणि आदिवासी वाड्यापाडे अशा सगळ्यांना सामावून घेतं.

 
 

ह्या पुस्तकाबद्दलचे लिखाण

प्रकार शीर्षक पुस्तकाचे नाव सदस्याचे नाव प्रतिक्रिया नवीन प्रतिक्रिया
पुस्तकाबद्दल ब्र' एक मुलुखावेगळी कादंबरी ब्र प्रभाकर नानावटी 8
पुस्तककोडे ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २४ ब्र दिगम्भा 13