• '

पूर्वरंग

 

पुस्तकाचे नाव

पूर्वरंग
 
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

भाषा: 
मराठी
किंमत: 
200.00
पृष्ठसंख्या: 
290
 
 

पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:

|ऽ सृष्टीमध्ये बहु लोक | परिभ्रमणे कळे कौतुक |ऽ
असे समर्थ म्हणून गेले आहेत. पूर्वेच्या झपाट्याने बदलणार्‍या कौतुकाचे रंग पाहत बासष्टसाली जानेवारी ते मे महिन्यात पुलं सपत्नीक हिंडले. कसलीही पूर्व तयारी न करता, पण 'चुकोनी उदंड आढळते' असे समर्थांनीच म्हटले आहे तसे झाले. ह्या प्रवासात अनेकांची आपुलकी आढळली. या प्रवासात आलेले अनुभव या पुस्तकात मांडले गेले आहेत