• '

दहा पुस्तकांचा संच

मित्रहो,
मध्यंतरी काही वेगळी पुस्तकं हाती लागली. तुम्हीही जरूर मागवून घ्या.
या दहा पुस्तकांच्या संचाची किंमत केवळ १०० रु. आहे. टपालखर्च निराळा.
हे सगळे हिंदीतील मोठे व महत्त्वाचे लेखक/कवी आहेत.

पुस्तकांची यादी
1. जहां एक उजाले की रेखा खिंची है : नंद चतुर्वेदी
२. भीगे डैनों वाला गरूण : विजेंद्र
३. आकाश की जात बता भइया : चंद्रकान्त देवताले
४. प्रपंच-सार-सुबोधनी : हेमंत शेष
५. कुछ इधर की - कुछ उधर की : हेतु भारद्वाज
६. जब समय दोहरा रहा हो इतिहास : नासिरा शर्मा
७. तारीख की खंजडी : सत्यनारायण
८. आठ कहानियां : महीप सिंह
९. गुडनाईट इंडिया : प्रमोदकुमार शर्मा
१०. घग्घर नदी के टापू : सुरेंद्र सुंदरम्

प्रकाशकांचा पत्ता :
बोधी प्रकाशन, जयपुर
एफ-७७, सेक्टर ९, रोड नं. ११, करतारपुरा इंडस्ट्रीयल एरिया, बाईस गोदाम, जयपुर ३०२००६
फोन : ०१४१-२५०३९८९ / ९८२९०१८०८७

माहितीबद्दल धन्यवाद

कविताजी,

ही माहिती आम्हा वाचकमित्रांना सांगितल्याबद्दल धन्यवाद.

१० पुस्तके तेही फक्त १०० रुपयांत. Smile
छानच आहे ही माहिती.

मी सहसा हिंदी पुस्तके वाचत नाही पण हा संच नक्की घेऊन वाचेन.
धन्यवाद

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/