'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
डॅन ब्राऊन
लेखकाचे चित्र
Author Info
दा विंची कोड या खळबळजनक कादंबरी मुळे प्रकाशझोतात आलेले डॅन ब्राऊन यांनी पुढे अॅन्जल्स अॅन्ड डेमन्स, डिसेप्शन पॉईंट, डिजिटल फोर्ट्रेस, द लॉस्ट की यांसारख्या सुंदर कादंबर्या देऊन पहिले यश हे केवळ अपघात नसून सखोल अभ्यासून लिहिलेल्या कादंबर्यांचे होते हे सिद्ध केले.




