'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
खिल्ली
पुस्तकाचे नाव
खिल्ली
मुखपृष्ठ
पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:
ह्या पुस्तकातल्या व्यक्त काल्पनिक नाहीत. ह्या नेतेमंडळींची वक्तव्ये आणि कृती यामधली अफट विसंगती पाहिल्यावर कितीही अतिशयोक्त केली तर ती थिटीच पडेल असे वाटते. प्रत्येकाच्या वागण्यातली विसंगती विनोद पद्धतीने मांडून पुलंनी ती वाचकांसमोर आणली आहे.




