'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
अंगणातले आभाळ
पुस्तकाचे नाव
अंगणातले आभाळ
मुखपृष्ठ
पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:
स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या कष्टमय पर्वात मध्यमवर्ग दुष्टचक्रात सापडला आणि त्याने आपली परंपरा, वृत्ती यांचा त्याग केला. परंतु नंतरच्या आर्थिक प्रगतीबरोबर आलेल्या सुस्थैर्यामधे त्याला आठवले ते परंपरेचेच संचित.. सामाजिक स्थित्यंतरात सापडलेल्या ब्राह्मण तरूणाची सरस आत्मकहाणी.
-मलपृष्ठ
ह्या पुस्तकाबद्दलचे लिखाण
| प्रकार | शीर्षक | पुस्तकाचे नाव | सदस्याचे नाव | प्रतिक्रिया | नवीन प्रतिक्रिया |
|---|---|---|---|---|---|
| पुस्तक परिचय | अंगणातले आभाळ | अंगणातले आभाळ | ऋषिकेश | 5 |




